Advertisement

भारतीय सैन्य मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) ३५ वा कोर्स जाहीर

भारतीय सैन्य मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) ३५ वा कोर्स जाहीर

✍ पद : शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) ३५ वा कोर्स (लॉ ग्रज्युएट्स पुरुष आणि महिला)

✍ पदसंख्या : एकूण १० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १४ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : ५५% सह एलएलबी पदवी उत्तीर्ण, या व्यतिरिक्त सीलॅट किंवा एलएलएम शेवट वर्षातील उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही

✈ प्रशिक्षण ठिकाण : ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २८ नोव्हेंबर २०२४

Application Link

https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

Official Website

https://joinindianarmy.nic.in/index.htm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *